रत्नागिरी: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद-निष्ठा यात्रा आज रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली.यावेळी चिपळूण व दापोली येथे झालेल्या त्यांच्या सभेत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले होते.
याप्रसंगी खासदार विनायक राऊत, माजी परिवहन मंत्री अनिल परब, विधान परिषद आमदार सुनील शिंदे,आमदार भास्कर जाधव,आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम,विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे,तालुकाप्रमुख संदीप सावंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र सुर्वे, जि प सदस्य बाळासाहेब जाधव,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख संतोष सुर्वे, माजी बांधकाम सभापती विनोद झगडे,उमेश खकाते आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच चिपळूण मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


