रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायकजी राऊत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर !

0
105
विनायकजी राऊत
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मा. श्री. विनायकजी राऊत यांची आज जाहीर प्रचार सभा

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायकजी राऊत साहेब हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे- https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-डिगस-येथील-पुष्पसेन-ज्ञ/

शनिवार दिनांक ०८ एप्रिल २०२३

सकाळी १०.०० वाजता– चिंदर भटवाडी कै. संदिप पारकर (उदयोजक) (रेल्वेतून पडून मयत )यांच्या घरी सांत्वनपर भेट, ता. मालवण.(संदर्भ – श्री. हरि खोबरेकर, श्री. समिर लब्दे.)

सकाळी १०.३० वाजता– निलेश सरजोशी आचरा यांच्या घरी सांत्वनपर भेट,ता.मालवण. (संदर्भ-हरी खोबरेकर,समीर लब्दे, संग्राम प्रभुगांवकर)

दुपारी ११.३० वाजता– तोंडवली विद्यमान सरपंच श्रीमती तोंडवळकर यांच्या घरी सांत्वनपर भेट. ता. मालवण. (संदर्भ – श्री. हरि खोबरेकर, श्री. समिर लब्दे.)

दुपारी १२.३० वाजता- श्री.रणजित परब,सरपंच कांदळगांव यांचे घरी सांत्वनपर भेट,ता.मालवण.(संदर्भ-हरी खोबरेकर)

दुपारी २.०० वाजता- कुपवडे BSNL मोबाईल टॉवर (ता. कुडाळ) लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (प्रमुख उपस्थिती-:मा. खासदारश्री.विनायकजी राऊत साहेब, मा.आमदार वैभवजी नाईक साहेब,संजयजी पडते साहेब जिल्हाप्रमुख शिवसेना,महिला जिल्हा प्रमुख सौ. जान्हवी सावंत) (संदर्भ- श्री. राजन नाईक, श्री. बबन बोभाटे,उपतालुका प्रमुख श्री. महेश सावंत)

सायंकाळी ४.०० वाजता- नांगरतास, ता. सावंतवाडी BSNL मोबाईल टॉवर लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. रुपेश राऊळ,रोहिणी गावडे,माजी जिल्हा परिषद सदस्य,श्री.बबन गावडे विभागप्रमुख)

सायंकाळी ६.०० वाजता– तळवडे (ता. सावंतवाडी) येथील भजन स्पर्धेस उपस्थिती. (संदर्भ श्री. रुपेश राऊळ)

रात्रौ ८.०० वाजता– श्री. देवी भवानी देवालय (पणदूर) सातवा वर्धापनदिन सोहळ्यास भेट.ता.कुडाळ. (संदर्भ- श्री.नागेंद्र परब, माजी जि.प.सदस्य तथा गटनेते)

सोईनुसार कोकण कन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here