राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर.सांगलीचा प्रमोद चौगुले प्रथम

0
73

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले याने प्रथम क्रमांक तर नितेश कदम याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. रुपाली माने हीने महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. आता ऑप्टिंग आऊटच्या प्रक्रियेनंतर शिफारसपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here