प्रतिनिधी पांडुशेठ साठम
श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील दिनांक १३/जुलै/२०२२ रोजी,श्री गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.सर्व स्वामी भक्तांनी महाराजांचे दर्शन घेऊन आर्शिवाद घ्यावा ही विनंती.
श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील कार्यक्रम
१) पहाटे : ५ ते ६ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मुर्तीवर महाअभिषेक
२) सकाळी : ७ ते ८ श्री गणेश पुजन,स्वत्ती पुण्यवाचन
३) सकाळी: ८ ते ९ श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी भक्तांनसोबत नित्य पुजा.
४) सकाळी: ९ ते १० श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण.
५) सकाळी: ११ ते १२ श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती.
६) सकाळी: १२ वाजता श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड तर्फे दहीबाव दळवी वाडीतील अत्यंत गरीब महिला सौ.पुजा हेमंत दळवी यांना त्यांच्या उदरनिर्वाहानासाठी शिलाई मशीन देण्यात येईल तसेच त्यांचा मुलगा कु.साहील हेमंत दळवी ह्याला संस्थेच्या वतीने त्याच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याचा शिक्षणाचा सर्व खर्च करेल.
७) दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई
संचालीत
श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड
विश्वस्त आणि श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड गाव समिती


