संगमेश्वर तालुक्यातील जेष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक संपन्न

0
91
संगमेश्वर-तालुक्यातील-जेष्ठ-काँग्रेस-नेत्यांची-बैठक-संपन्न

प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर

संगमेश्वर तालुक्यातील जेष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक श्री अशोकराव जाधव उपाध्यक्ष , प्रवक्ते रत्नागिरी जिल्हा काँग्रेस , अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे निवासस्थानी पार पडली. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे प्रमोद मोरे ,ऊदय पवार अध्यक्ष अनुसुचीत जाती जमाती ता संगमेश्वर काँग्रेस , विश्वनाथ किल्लेदार सरचिटणीस शेतकरी -कष्टकरी संघटना महा राज्य , आयुब साठविलकर जेष्ठ नेते काँग्रेस , श्रीराम बेलवलकर सामाजीक कार्यकर्त , अशोक कांबळे, दिपक दळवी , दिलीप शिर्के , पांडूरंग रहाटे , अनंत मिरगल , अनंत जाधव , किरण भोसले , गजानन भोसले , राकेश कदम विनायक शिरगावकर , दिलीप जाधव बाबासाहेब जाधव , इत्यादी बहूसंख्य प्रमुख ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here