समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं निधन

0
26

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव याचं सोमवारी निधन झालं. एका शेतकरी कुटुंबातून बाहेर पडून राजकारणात आपला ठसा उमटवणारे ‘दिग्गज राजकारणी’ अशी मुलायम यांची ओळख आहे. मुलायम सिंह यादव यांनी माध्यमिक शिक्षण सैफई येथे पूर्ण केलं. नंतर आग्रा येथे एमएची पदवी घेतल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा निवडला. ते शिक्षक बनले. मुलायम यांना ज्ञानदानासोबतच समाजसेवेची देखील आवड होती. समाजवादी आंदोलनात ते सक्रीय सहभाग घेत असत. अखेर त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. स्वतः च्या परिश्रमाच्या जोरावर त्यांनी देशाच्या राजकारणीत एक वेगळी ओळख निर्माण केली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सायली-गावडे-खूनप्रकरणी/

मुलायम सिंह यादेव हे मैनपुरीचे विद्यमान खासदार होते. ते तब्बल सात वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मुलायम सिंह यांची राजकीय कारकिर्द तब्बल 55 वर्षांची आहे. यात ते 9 वेळा आमदार तर 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले.मुलायम सिंह हे बालपणी कुस्ती खेळतhttps://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अज्ञात-गाडी-चालकाकडून-व/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here