सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली

0
103

सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दासगावमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 व्यक्तींची “साळुंखे रेस्क्यू ग्रुपने”  रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुखरुप सुटका केली. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here