सिंधुदुर्ग,रत्नागिरी कोरोना अपडेट

0
110

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 47 हजार 692 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 562 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 46 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 61 आहेत. रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 70, व्हेंटीलेटरव्हर14 रुग्ण असून 3 मृत्यू झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आज एकूण 96 कोविड रुग्ण पॉझीटीव्ह आले असून बरे झालेले रुग्ण 141 असून होण्याचे प्रमाण 95.48 टक्के झाले आहे.आज निगेटिव्ह स्वाब रुग्ण 3722आहेत.कोरोनाने आज 3 रुग्ण मृत्यू पावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here