ओरोस: क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार सन 2022 चे अर्ज दि. 7 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत ऑनलाईन मागविण्यात येत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पिंत वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रिमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
जिल्ह्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षिकांनी आपली अर्ज https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSfnHr3svcX2S6Ky2qcGi8R4EYXWyvrLvF7E4F448GWvW9Q/viewForm?pli=1 या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करावी.
NOT ACTIVE BELOW LINK FOR FILLUP THE FORMS
https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSfnHr3svcX2S6Ky2qcGi8R4EYXWyvrLvF7E4F448GWvW9Q/viewForm?pli=1
KINDLY ACTIVE THE LINK FOR FILLING FURTHER INFORMATION AND NECESSARY DOCUMENTS.
Mobile : 9422611355-9970607018