सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
111

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 549रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 120 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 1 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 15 ,व्हेंटीलेटरवर 2 रुग्ण असून 0 मृत्यू झाले आहेत


रत्नागिरी कोविड अपडेट आज 9 नवे रुग्ण सापडले. बरे झालेल्यांची संख्या 4, प्रमाण 96.79 टक्के.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here