सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 19 हजार 641 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 407 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 406 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात 385 ऑक्सिजनवर -327आणि व्हेंटीलेटरवर 58 रुग्ण आहेत