सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोरोना अपडेट

0
72
H3N1
' H1N1इन्फ्ल्यूएंझा आढळताच सरकारी किंवा खासगी दवाखान्यात उपचार घ्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५५ हजार ७९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सध्यस्थितीत जिल्ह्यात ५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आणखी दोन रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पाटील यांनी दिली आहे. आज ऑक्सिजनवर असलेले असलेले ५ रुग्ण आहेत.व्हेंटिलेटरवर ३ रुग्ण असून कोरोनमुक्त ३६ रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here