सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात पाऊस

0
73
पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3785.4825मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 0(3669), सावंतवाडी – 0(4070.1), वेंगुर्ला – 0(3032.8) कुडाळ – 2(3670), मालवण – 2(4076.96), कणकवली – 1(4138), देवगड – 13(3298), वैभववाडी – 1(4329) पाऊस झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here