सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाचलुचपत जनजागृती सप्ताह

0
89

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 26 ऑक्टोबर पासून 1 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी हा दक्षता जनजागृती सप्ताह आहे. द्या 1064 ला साथ…करूया भ्रष्टाचारावर मात अशी घोषणा यासाठी दिली जात आहे.


शासकीय अधिकारी,कर्मचारी लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग १०६४ टोल फ्री क्रमांक, ०२३६२-२२२२८९, ९९३०९९७७०० या व्हाट्स ॲप क्रमांक,पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे – ९८९००७९२०८, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार – 7798666969 http://acbmaharashtra.gov.in यावर तक्रार करावी असे आवाहन सरकार मार्फत करण्यात आलेआहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here