सिंधुदुर्ग: डॉन बॉस्को हायस्कुल ओरोस येथे आज योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

0
11

ओरोस: आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम Yoga for well being अशी आहे. या दिनाचे औचित्य साधून मंगळवार 21 जून 2022 रोजी डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस व भारत स्काऊट आणि गाईट यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊटस्, गाईडस, पथमांमार्फत जिल्हास्तरीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 8.30 वाजता डॉन बॉस्को हायस्कुल ओरोस येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती भारत स्काऊट आणि गाईट जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here