सिंधुदुर्ग :प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना ज्यांनी ई के वाय सी पुर्णं केली नाही त्यांनी त्वरीत संर्पक साधावा – आंदूर्ले ग्रामपंचायतीचे आवाहन

0
43
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

आंदुर्ले महसूल गावातील खालिल यादिमध्ये मार्क न केलेले लाभार्थी ekyc करायचे शिल्लक आहेत. कृपया सर्वांनी ग्रामपंचायत कार्यालयात आधारकार्ड व मोबाईल घेऊन संपर्क साधावा. ३१ ऑगस्ट तारीख शेवटची आहे.ekyc न झाल्यास प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना अंतर्गत मिळणारी ६०००/₹ वार्षिक रक्कम खात्यावर जमा होणार नाही .

तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे . नम्र विनंती . ग्रामपंचायत आंदुर्ले. ं मुणगी ंमुणगी महसूल गावातील खालिल यादिमध्ये मार्क न केलेले लाभार्थी ekyc करायचे शिल्लक आहेत. कृपया सर्वांनी ग्रामपंचायत कार्यालयात आधारकार्ड व मोबाईल घेऊन संपर्क साधावा. ३१ ऑगस्ट तारीख शेवटची आहे.ekyc न झाल्यास प्रधानमंत्री कृषी सन्मानन योजना अंतर्गत मिळणारी ६०००/₹ वार्षिक रक्कम खात्यावर जमा होणार नाही . तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आंदूर्ले ग्रामपंचायतीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here