सिंधुदुर्ग – बांदा पतंजली योगवर्गात रक्षाबंधन उत्साहाने साजरे

0
16
दैनिक सिंधुदुर्ग समाचार


प्रतिनिधी- संजय भाईप (सावंतवाडी)

बांदा येथील पतंजली योग समितीच्या वतीने रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.बांदा येथील पतंजली योग समितीच्या वतीने दररोज सकाळी ५.३०ते ७.००या वेळेत नियमितपणे योगवर्ग चालू असतात.या योगवर्गात भारतीय सण समारंभ साजरे करण्यात येतात. बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात रक्षाबंधन सण योग समितीच्या वतीने उत्साहाने पार पडला.यावेळी योगवर्गातील‌ महिला भगिनींनी पुरूषांना राख्या बांधून औक्षण केले मिठाई भरवली .हा कार्यक्रम यशस्वी पतंजली योग समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here