सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य,अल्पसंख्याक आयोगाचा सिंधुदुर्ग दौरा

0
198
अल्पसंख्याक आयोग

ओरोस: महाराष्ट्र राज्य,अल्पसंख्याक आयोगाचा दौरा गुरुवार दिनांक 12 मे रोजी आहे. या दौऱ्याचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) ज .मो. अभ्यंकर असून महराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव शशांक य. बर्वे यांचा समावेश आहे.

दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.12 मे रोजी मुंबई येथून सकाळी 5. वाजता जनशताब्दी एक्सप्रसने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता कुडाळ येथे आगमन.दुपारी 12.20 वाजता सिंधुदुर्ग शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. दुपारी 3 ते 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, मा. पंतप्रधानाचा पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा, संबंधित जबाबदार अधिकारी यांच्या उपस्थितीत. रात्री 8 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here