सिंधुदुर्ग : वक्तृत्व स्पर्धेत गीता, गौरव यांचे यश

0
30
वेंगुर्ला हायस्कूलची गीता गवंडे हिला वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल गौरविण्यात आले.

वेंगुर्ला प्रतिनिधी – तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनावेळी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून वेंगुर्ला हायस्कूलच्या गीता गवंडे हिने प्रथम तर लहान गटातून गौरव आजगांवकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटोओळी – वेंगुर्ला हायस्कूलची गीता गवंडे हिला वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here