प्रतिनिधी पांडुशेठ साठम
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गांगेश्वर पाणी वापर संस्थेला माननीय मंत्री जयंत पाटील यांनी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात गौरवचिन्ह ,मानपत्र व धनादेश देऊन गौरविले. सदरचा पुरस्कार संस्थेच्यावतीने संस्थेचे संस्थापक संचालक संभाजी साटम व विद्यमान उपसरपंच अमित साटम यांनी स्वीकारला.