सिंधुदुर्ग : शिरगाव हायस्कूल शिरगाव मार्च २२चा एस. एस. सी. परीक्षा निकाल १००%

0
58

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

सर्व यशस्वी विद्यार्थ्या चे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व पालक या सर्वांचे अभिनंदन

एकूण ९७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले त्यापैकी
विशेष प्राविण्य :३३
प्रथम श्रेणी : ५३
द्वितीय श्रेणी : १०
तृतीय श्रेणी :
एकूण ९७ विद्यार्थी उत्तीर्ण

शाळेत प्रथम तीन क्रमांक

प्रथम : कुमारी सांची माधव साटम :४६२/५००. ९२.४०%
द्वितीय : कुमारी पियुषा दीपक साटम : ४३९/५००. ८७.८०%
तृतीय क्रमांक : कुमारी स्वेता विष्णु गोडे : ४३८/५००. ८७.६०%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here