प्रतिनिधी पांडुशेठ साठम
आज शिष्यवृत्ती परीक्षा 2021 चा अंतिम निकाल घोषित झाला असून शिरगाव हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.शिरगाव हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी या सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. त्यांनी या मुलांबरोबरच त्यांना मार्गदेर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही आभार मानले आहेत आणि शाळेचे नाव उज्वल केल्याबद्दल अभिनंदन केले आहे .
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५वी) मध्ये तीन विद्यार्थ्याची निवड
१) कुमार अर्थव बापू खरात : जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये नववा क्रमांक प्राप्त
२) कुमारी श्रेया दिगंबर पाटील : जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये १३वी
३) कुमार पृथ्वीराज अमरसिंग पाटील : जिल्हा गुणवत्ता यादीत मध्ये ४३ वा
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८ वी)
१) कुमारी सुकन्या विजय साटम : जिल्हा सर्वसाधारण गुणवत्ता यादी मध्ये पाचवी
२) कुमारी श्रेयसी सचिन मेस्त्री : ग्रामीण सर्वसाधारण तालुका मध्ये ४ थी
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन
शिरगाव हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी या सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. त्यांनी या मुलांबरोबरच त्यांना मार्गदेर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही आभार मानले आहेत आणि शाळेचे नाव उज्वल केल्याबद्दल अभिनंदन केले आहे


