सिंधुदुर्ग : संदेश पारकर यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

0
59

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कणकवली: वागदे येथील गोपुरी आश्रम येथील आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्त्वाखाली आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आले आहे.या आत्मक्लेश आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, शहरप्रमुख शेखर राणे, ऍड. हर्षद गावडे, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव-सावंत, रुपेश आमडोसकर, भूषण परुळेकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, संतोष परब,सचिन आचरेकर, आनंद ठाकूर, युवासेना तालुकाप्रमुख ललीत घाडीगांवकर, बंडू चव्हाण, संजय पारकर, गौरव हर्णे, भालचंद्र दळवी, रवी गावडे, सुदाम तेली, निसार शेख, सुनिल पारकर, अमित मयेकर, बाळू पारकर आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here