सिंधुदुर्ग: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंदुर्ले ग्रामपंचायतच्या सुवर्णमहोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
36

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंदुर्ले ग्रामपंचायतच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने रविवार दिनांक १ मे ते गुरुवार ५ मे २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी गुरुवार ५ मे ला रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं.

गावातील तरुणांनी रक्तदान करुन खूपच चांगलं कार्य केलं. तरुणांबरोबरच महिलांनी पण पुढाकार घेऊन रक्तदान केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here