स्वदेशी लस Covaxin ला आपत्कालीन वापरासाठी मान्यता

0
118

WHO ने स्वदेशी लस Covaxin ला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.कोवॅक्सिन भारतातच विकसित करण्यात आली आहे. ही ICMR आणि हैदराबादस्थित भारत बायोटेक यांनी संयुक्तपणे बनवले आहे.18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना Covaxin लागू करण्यास मान्यता दिली आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस भारत कोरोना लसीचे पाच अब्ज डोस तयार करू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला 1 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियासह पाच देशांनी प्रवासाची मान्यता दिली होती. म्हणजेच, आता भारतात लस मिळालेल्या कोणत्याही भारतीयाला लसीकरण प्रमाणपत्रासह ऑस्ट्रेलियाला जाता येईल आणि त्याला तेथे 14 दिवस क्वारंटाईनही करावे लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here