स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी शिवजयंती

0
104
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात दरवर्षी 19 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा 392 वी शिवजयंती साजरी केली जात आहे.गेल्या दोन वर्षापासून राज्यात कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सव मोठ्या स्वरुपात साजरा होऊ शकला नाही.परंतु यावर्षी कोरोनाचा संसर्ग आताच कमी झाला आहे,लसीकरणही जास्त संख्येने झाले आहे त्यामुळे शिवभक्त उत्साहात आहेत.

जगातील,अब्जवधी लोकांच्याहृदयावर अधिराज्य,गाजवतात असे एकमेव युगपुरुषराजा छत्रपतीजय शिवरायशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here