हिंगोली जिल्ह्यात 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

0
98

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री भूकंपाचा धक्का जाणवला.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ एवढी आहे.तीन ते चार वर्षांपासून भूगर्भातून हिंगोली जिल्ह्यात मोठे आवाज होऊ लागले आहेत. शुक्रवारी भूगर्भातून झालेल्या आवाजाने नागरिक भयभीत हाेत घराबाहेर पडले.भूकंपात जीवित वा वित्तहानीचे कुठलेही वृत्त नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here