10वी विद्यार्थी mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला निकाल तपासू शकतात.
दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. येथे वेबसाइटवर तुम्हाला निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
यानंतर तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल.यानतंर निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
तुम्ही हा निकाल डाउनलोड करा किंवा सेव्ह करू शकता
त्याशिवाय विद्यार्थी इंटरनेटशिवायही आपला निकाल फोनवरून पाहू शकतील.विद्यार्थ्यांना प्रथम मेसेज अॅप ओपन करावे लागेल. यानंतर MHSSC सीट नंबर घालावा लागेल. त्यानंतर स्पेस देऊन 57766 या क्रमांकावर संदेश पाठवा. काही वेळाने तुम्हाला मेसेजद्वारे निकाल हाती येईल


