Kokan : माणगाव जोळकवाडी येथील सुनील नारायण नाईक यांना आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून आर्थिक मदत

0
45
आर्थिक मदत ,
माणगाव जोळकवाडी येथील सुनील नारायण नाईक यांना आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून आर्थिक मदत

प्रतिनिधी – पांडुशेठ साठ

माणगाव- माणगाव जोळकवाडी येथील सुनील नारायण नाईक यांच्या घरावर नारळा चे झाड पडून नुकसान झाले होते.त्यांना आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,माणगाव उपसरपंच बापू बागवे शिवसेना माणगाव उपविभागप्रमुख एकनाथ धुरी,चंद्रकांत म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवण-समुद्र-किनारपट्टी/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here