छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) आज विधानभवन परिसरात उत्साहात साजरी

0
81

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) आज विधानभवन परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार भास्कर जाधव , कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here