प्रियंका आणि निक सरोगेसीद्वारे आई-बाबा झाले. प्रियांका आणि निकने त्यांच्या बाळाला चार महिन्यापूर्वी जन्म दिला होता. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची माहिती दिली होती. पण दोघांनीही आपल्या बाळाविषयी काहीच माहिती शेअर केली नव्हती.
चार महिन्यांनंतर प्रियंका आणि निकने आपल्या मुलीचे नामकरण केले आहे. त्यांनी आपल्या मुलीचे नाव काय ठेवले हे जाणून घेण्यासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंका आणि निकने आपल्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास असे ठेवले आहे. ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ अर्थात हिंदू धर्मानुसार ‘मालती चोप्रा’ आणि ख्रिस्त धर्मानुसार ‘मेरी जोनास’ असे नाव त्यांनी ठेवले आ


