सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ उपलब्ध करुन देण्यासाठी मोहीम आयोजित

0
146

ओरोस: ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी दि. 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत मोहीम आयोजित केली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील पात्र शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेतले नाही, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी संबंधित लाभार्थी यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करुन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ ध्यावा असे आवाहन नोडल अधिकारी पी.एम. किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here