
प्रतिनिधी: पांडुशेठ साठम
मालवण:महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनी मालवण तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सकाळी ०८.०० वा. संपन्न होणार आहे.अशी माहिती मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे. याप्रसंगी सर्व महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी, व नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

