तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई रिअल लाईफमध्ये पती-पत्नी होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.दोघांचा साखरपुडा झाला आहे.दोघे आता रिअल लाईफमध्ये पती-पत्नी होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अक्षया आणि हार्दिक रिलेशनशीपमध्ये असल्याची खमंग चर्चा सुरू होती. परंतु याबद्दल दोघांनीही मौन बाळगले होते.दोघांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे


