रत्नागिरी- रत्नागिरी शहर पो.ठाणे नापत्ता रजि.नं.34/2022 मधील इसम वाल्मिकी वेडोजी कातकडे वय – 57 वर्षे रा. हातखंबा तिठा हे दि.19/05/2022 रोजी 09.00 वा. चे सुमारास रविंद्रनगर कुवारबाव येथुन नापत्ता झाले आहेत. सदर ईसमाकडे शाईन मो.सा.नंबर MH-08- AA-8108 ही गाडी आहे. तरी सदर इसम अथवा मोटार सायकल दिसल्यास रत्नागिरी शहर पो.ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


