प्रतिनिधी: संजय भाईप (सावंतवाडी)
21जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्त साधुन शनिवार दिनांक 18जुन ते 20जुन या कालावधीत सकाळी 6ते7या वेळेत कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी हॉल येथे सराव योग शिबीर आयोजीत केलेले आहे.
तरी सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन आपले आरोग्य उत्तम व निरोगी ठेवणे.सर्वांनी येताना सोबत एक सतरंजी व पाण्याची बॉटल घेऊन येणे.ठिक सहा वाजता (6)शिबीराला सुरुवात होणार व बरोबर सात वाजता समाप्त होणार तरी सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.


