मुंबई – राज्यात राजकीय संघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.मात्र त्यांची निगेटिव्ह आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली आहे. तसेच, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे.


