प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
सावंतवाडी – सावंतवाडी कुणकेरी आयनाचेगाळू येथे जगंलमय परिसरात ओमनी गाडीत भरून ठेवलेली अवैध दारू साठ्यावर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली असून, २४ हजार च्या दारुसह ५० हजार ची ओमनी असा ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे


