मुबंई- संसदेचे पावसाळी अधिवेशन हे 18 जुलैला सुरू होणार असून 13 ऑगस्टला संपणार आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबत परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे. तसेच 2021 मधील पावसाळी अधिवेशन गेल्या दोन दशकातील तिसरे सर्वात कमी फलदायी लोकसभेचे अधिवेशन होते. ज्यामध्ये केवळ 21 टक्के कामकाज झाले. राज्यसभेत 28 टक्के कामकाज झाले होते.


