कोकणटॉप 5 विधानसभा अध्यक्ष : मविआ कडून शिवसेनेच्या राजन साळवी यांना उमेदवारी By EditorialTeam - July 2, 2022 0 90 FacebookTwitterWhatsAppTelegramCopy URL रत्नागिरी- महाराष्ट्र मध्ये नवीन सरकार स्थापन होताच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर यांना तर मविआ कडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.