सिंधुदुर्ग: गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

0
64

वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला तर्फे गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम २ जुलै रोजी गोगटे मंगल कार्यालय वेतोरे येथे पार पडला.

शालेय साहित्य वाटप केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये युवराज सुशांत राऊळ, किमया राजेश मळेकर, आयुष दत्ताराम राऊळ, अर्थव समिर सातार्डेकर, दिपिका सुरेंद्र मेस्त्री, सार्थक रमेश करंगुटकर, चंद्रकांत प्रकाश अणसूरकर, संचिता बाळा राऊळ, सोहंम बाबू गावडे, झिलू सरमळकर, वॉरन डिसोजा, दिक्षा वराडकर, मानसी राऊळ व निता सातार्डेकर आदींचा सामावेश आहे.या कार्यक्रमास इनरवहील क्लब अध्यक्ष ज्योती देसाई, सेक्रेटरी स्मिता दामले, उपाध्यक्ष अफशान कौरी, आय.एस.ओ.वृंदा गवंडळकर, सदस्य श्रिया परब, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here