वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर
डॉ.श्रीनिवास गावडे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी सुंदर गावडे यांची निवड करण्यात आली आहे. तर उर्वरित कार्यकारिणी सुरेंद्र मळगांवकर (उपाध्यक्ष), लक्ष्मण करंगुटकर (सचिव), संदिप गावडे (सहसचिव) तसेच संदिप काळे, स्टीफन कार्डज, सतिश अणसूरकर, किशोर परब, शशांक घाटे, शिवराम आरोलकर व कुमार कामत यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

