महाराष्ट्र पुणे :तयारी मिरवुणुकीची–  By EditorialTeam - September 9, 2022 0 28 FacebookTwitterWhatsAppTelegramCopy URL पुणे : पुरंदरच्या कऱ्हा तीरी सध्या गणेश विसर्जन मिरवणूक सजावतिची तयारी सुरू असून प्रसिध्द चित्रपट कला दिगदर्शक यांनी पुण्यातील नवचैतन्य मंडळाचा आदियोगी शम्भू महादेव हा तामिळनाडूच्या धर्तीवरील भव्य देखावा साकारला आहे (फोटो-विजयकुमार हरिश्चंद्रे)