शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९३ पर्यंत खाली आल्यास घाबरू नका – एम्स रुग्णालय

0
95

देशात कोरोनाची दुसरी लाट वाढत चालली आहे.या लाटेत आता लहान मुलांनाही संसर्ग होत आहे. लसीकरणाचा वेगही मंदावला आहे आणि मृतांचा आकडाही वाढत जात आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा जीवही जात आहे. वैद्यकीय सुविधांपासून सगळ्याच गोष्टींची कमतरता भासत आहे.

शरीरातील ऑक्सिजनची पतळी (oxygen level) ही 92 ते 93 टक्क्यांपर्यंत जाणे हे चिंताजनक नही, असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील एम्स रुग्णालयातील(AIIMS) डॉक्टर रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी सांगितले आहे. त्यांनी यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही 92 किंवा 93 पर्यंत गेल्यानंतर काळजी करण्याचे कारण नाही. शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी 94 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चिंता करु नये.

तुमच्या शरीरात 94 टक्के ऑक्सिजन असेल तर तो पुरेसा आहे. त्यामुळे शरीरात ऑक्सिजन नॉर्मल असूनसुद्धा तो वापरला तर ज्या रुग्णांच्या शरिरात 90 ते 80 टक्क्यांपर्यत ऑक्सिजन आहे.तसेच जर रुग्णाचा ऑक्सिजन 90 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला आरोग्यविषयक आणीबाणीची पस्थिती समजून रुग्णालयात तत्काळ दाखल करावे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here