सर्वोच्च न्यायालयाने देशात स्थापन केला औषधे आणि ऑक्सिजन पुरवण्यासाठी टास्क फोर्स

0
114

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतात झालेला ऑक्सिजनचा तुटवडा,औषधांचा तुटवडा या साऱ्याला भारतातील जनता किसे तोंड देत आहे याच्या बातम्या,फोटो आपण बघताच आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने औषधे आणि ऑक्सिजन पुरवण्याबाबत एक टास्क फोर्स स्थापन केला आहे.या टास्क फोर्समध्ये 12 सदस्य आहेत. त्यापैकी 10 देशातील नामांकित डॉक्टर आणि दोन सरकारी स्तरावरील अधिकारी असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here