प्रतिनिधी-अभिमन्यू वेंगुर्लेकर
शिरगाव: कोल्हापूर येथे सुरू असलेल्या कोल्हापूर विभाग स्तरीय एन सी सी प्रशिक्षण कॅम्प मध्ये शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगावची विद्यार्थीनी कुमारी माही सुधीर साटम इयत्ता ९ वी अ हीची बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली.जिल्ह्यात तिचे अभिनंदन होत आहे. तसेच तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.व्ही.बी.पवार सर आणि श्रीमती एस एन धुरी मॅडम यांचेही अभिनंदन होत आहे.


