Sindhudurg: डॉ मनोहर तीर्थ नारायणराव महेंद्रकर ( शिरगाव) यांचे निधन

0
90

प्रतिनिधी : पांडूशेठ साठम

डॉ मनोहर तीर्थ नारायणराव महेंद्रकर ( शिरगाव) यांचे काल सायंकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते डॉ गुरुप्रसाद महेंद्रकर यांचे वडील आहेत.त्यांच्या आत्मास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here