वेंगुर्ला प्रतिनिधी – दाभोली-बोवलेकरवाडी येथील रहिवासी पंचगंगा यशवंत गोखले (८०) यांचे २० सप्टेंबर रोजी निधन झाले. तिच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुरोहित संतोष, सुभाष आणि उदय गोखले यांच्या त्या मातोश्री होत.
फोटो – पंचगंगा गोखले

