Dasara: शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नवव्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी

0
53
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नवव्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई

कोल्हापूर:आज दिनांक 4 ऑक्टोबर 2022 शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नवव्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई विश्वेश्वरी जगद्धात्री या रूपात सजली आहे. या नऊ दिवसात आपण विविध रूपातील जगदंबेचे दर्शन घेतले परंतु या नऊ रूपांखेरीजही तिची अनेक रूप आहेत त्या सगळ्यांचे वैभव जाणून घेणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे जे घडू शकतं ते घडून न देणारी आणि जे घडणार नाही‌ तेही सहज घडवणारी अशी अतर्क्य जगदंबा म्हणजेच विश्वेश्वरी जगद्धात्री जगदंबेच्या या वैभवाला जाणून घेतलं तर तिची कृपा झाल्या वाचून राहणार नाही.
आजची ही पूजा साकारली आहे गजानन मुनीश्वर आणि मुकुल मुनीश्वर यांनी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here