Sindhudurg: सावंतवाडीच्या प्रथमेश गावडेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

0
19

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू व जलदगती गोलंदाज कुमार प्रथमेश पुंडलिक गावडे यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या विनू मंकड क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड करण्यात आली आहे .सदरची स्पर्धा ७ ऑक्टोबरपासून गुडगाव हरियाणा येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here